• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अभिनेत्री करिना कपूर इन्स्टाग्रामवर एन्ट्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2020
in भारत
0

नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – अभिनेत्री करिना कपूर-खान सतत चर्चेत असते. तिचे लुक्‍स, कपडे यामुळे ती फॅशन आयकॉन मानली जाते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. परंतु सोशल मीडियापासून करिना दूरच होती. करिनाच्या चाहत्यांनी तिला अनेकदा सोशल मीडियावर येण्याची विनंती केली होती. अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली असून बेबो म्हणजेच करिनाची आता इन्स्टाग्रामर एन्ट्री झाली आहे.करिनाला बॉलीवूडमधील सर्व गोष्टींची माहिती असते. तिला ‘गॉसिप क्वीन’ देखील म्हटले जाते. परंतु ती सोशल मीडियावर सक्रीय नसल्याने चाहत्यांमध्ये नाराजी होती. करिनाची बहीण करिश्‍मा तिचे काही फोटो शेअर करत असे. पंरतू आता करिना इन्स्टाग्रामवर आल्याने चाहत्यांना तिचे सर्व अपडेट्‌स मिळणार आहेत. करिनाने डीपी म्हणजेच प्रोफाइल पिक्‍चर म्हणून लहानपणीचा फोटो लावला आहे.या आधी देखील करिनाला अनेकदा सोशल मीडियावर कधी येणार असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. पण करिनाला सोशल मीडियावर येण्यात काहीच रस नसल्याचे सांगितले होते. मला माझं आयुष्य खासगी ठेवायला आवडते आणि मी सोशल मीडियावर नसतानाही माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यामुळे मी सोशल मीडियावर नसूनही असल्यासारखीच आहे, असेही करिना म्हणाली होती.

Previous Post

न्यूयॉर्कमध्ये करोनामुळे आणीबाणी जाहीर

Next Post

इशा देओल ठरली होती डिप्रेशनची शिकार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

इशा देओल ठरली होती डिप्रेशनची शिकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव
Uncategorized

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

July 12, 2026
जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

July 12, 2026
जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!