• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

वादळ-पावसाच्या संकटावर मात करत ‘पर्व-२’ चा दिमाखदार समारोप; दापोरा संघ उपविजेता

जळगाव (प्रतिनिधी):- येथील शिवतीर्थ मैदानावर (जी.एस. मैदान) १ ते ५ एप्रिल दरम्यान अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या ‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व २’ चा महाअंतिम सामना रविवारी मोठ्या थाटात पार पडला. या स्पर्धेत ‘किरण दादा पाटील युवामंच, सतखेडा’ संघाने विजेतेपद पटकावून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आपल्या नावे केले. तर ‘नानाभाऊ सोनवणे युवामंच, दापोरा’ संघ द्वितीय (उपविजेता) आणि ‘नानाश्री फाउंडेशन, नंदगाव’ संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

दिग्गजांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी जि.प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, धनराज कासट, जळगावचे नगरसेवक सागर शामकांत सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील (वडली), नानाभाऊ सोनवणे (दापोरा), जितेंद्र सोनवणे (PWD अभियंता), हर्षल कॉटनचे संचालक हर्षल नारखेडे, सतखेडाचे सरपंच किरण दादा पाटील, हितेश नारखेडे, माजी जि.प. सदस्य रवीभाऊ देशमुख, चंद्रकांत दादा पाटील, देवेंद्र पाटील (माजी सरपंच, धानोरा), मनोज पाटील (सरपंच, पथराड), गुणवंत सोनवणे (नंदगाव) आदी उपस्थित होते.

*४०० खेळाडूंचा सहभाग
जळगाव ग्रामीण* मतदारसंघातील १७० गावे, धरणगाव नगर परिषद आणि नशिराबाद नगर पंचायत क्षेत्रातील एकूण ४०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. एकूण २२ संघांनी या लीगमध्ये आपले नशीब आजमावले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबरावजी पाटील हे या स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर होते, तर मुख्य प्रायोजकत्व शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील आणि सह-प्रायोजकत्व सागर सोनवणे यांनी भूषवले.

वादळ-पावसाचे आव्हान परतवून लावले
पाच दिवसांच्या या स्पर्धेदरम्यान वारा, वादळ आणि पावसाने मोठा व्यत्यय आणला होता. मात्र, आयोजक, संघमालक आणि सहकाऱ्यांच्या जिद्दीमुळे या कठीण परिस्थितीतही स्पर्धा निर्धारित वेळेत आणि यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चंद्रशेखर अत्तरदे, नितीन सपकाळे (सरपंच, तुरखेडा), पवन सोनवणे (मोहाडी), राकेश चव्हाण (कानळदा), लीलाधर आबा सोनवणे, नंदन महाजन, राजकिरण चौधरी, योगेश सपकाळे, निलेश सपकाळे, जनाआप्पा पाटील, अनिल भोळे आणि आर.टी. स्पोर्ट्ससह सर्व प्रायोजकांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.


 

 

Tags: jalgaon gramin primiyar lig news
Previous Post

ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर लाठी खाण्याची वेळ :  नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी जखमी, परिसरात तणाव

Next Post

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

'भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६' विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर
1xbet russia

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon