• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

करोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांवर तातडीने उपचार करा, अन्यथा कारवाई करू – महापालिका आयुक्त शेखर गायकवाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोनाचे कारण देत बहुतांश रुग्णालये इतर आजार तसेच अपघातग्रस्तांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगत उपचार नाकारत आहेत. अशा रुग्णांना उपचारांसाठी फिरावे लागत आहे. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे करोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांवर तातडीने उपचार करा, अन्यथा थेट साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करू, असा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

याबाबतची नोटीसही महापालिकेने सर्व रुग्णालयांना पाठवली आहे. करोना रुग्णांवर उपचारांसाठी महापालिकेने शहरातील प्रमुख 86 पैकी 19 रुग्णालयांशी करार केला आहे. तर, खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची प्रक्रियाही महापालिकेने सुरू केली आहे.

मात्र, शहरात सध्या अनेक रुग्णालये करोनाव्यतिरिक्त रुग्ण तसेच अपघातग्रस्तांना उपचार नाकारत आहेत. त्यासाठी बेड शिल्लक नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. करोना रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयांत उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी विभागीय आयुक्‍त यांनी डॅशबोर्ड स्थापन केला आहे. ही सुविधा लिंकवर संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध आहे. ही माहिती रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या संस्थांनाही देण्यात येणार आहे. नागरिकांना डॅश बोर्डची माहिती मोबाईल ऍपद्वारे पाहता येण्यासाठी काम सुरू आहे. लवकरच ही सुविधा मोबाइल ऍपद्वारे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Previous Post

दोघांना सहा महिन्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अटक

Next Post

पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे मंत्रालयात सादरीकरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे मंत्रालयात सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!