• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या चौघांना जळगावात अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव(प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिपवरून शहरातील समता नगरातील दोन गटात तणाव निर्माण झाल होतो. यातीत चार जणांनी रामानंद नगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत माहिती अशी की, शहरातील समता नगरातील चार जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियाच्या टीकटॉक अ‍ॅपवर आक्षेपार्ह व्हिडीओ बनविला. हा व्हिडीओ आज सर्वत्र व्हायरल झाला. हे पाहून शहरातील दुसऱ्या गटातील १० ते १२ जणांचा गट समता नगरात गेल्या काही काळ तणाव निर्माण झाला होते. दोन गटातील वाद असल्याने काही रहिवाशांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक फौजदार गोपाळ चौधरी, सतीश डोलारे, महेंद्र पाटील, वासुदेव मोरे आदींचे पथके दोन वाहनातून घटनास्थळी पोहचले. पोलीस आल्याचे पाहून तरूणांमध्ये पळापळ सुरू झाली. यात संशयित जुबेर अकील खाटीक (18), जाफर शकील खाटीक (22), अकबर सलीम सैय्यद (18) व अरबाज शकील सैय्यद (19) सर्व रा. समता नगर,जळगाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पाच जणांसह इतर तरूणांविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चौघा तरूणांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे. सध्या राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून राज्यातील कारोनाग्रस्ताची संख्या पाहता लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर जिल्हा प्रशासनाची नजर होती. यात काही ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात गैरसमजूतीने, अफवेने व आक्षेपार्ह मजकूरमुळे समाजात तेढ निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात रावेर दंगलीचीपार्श्वभूमी पाहता विभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांनी कालच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आला होता.


Previous Post

दोन्ही रूग्ण कोरोनाच्या संसर्गामुळे न दगावल्याचे स्पष्ट

Next Post

एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोरोनाबाबत जनजागृती संदर्भात ईदगाह ट्रस्ट सदस्यांची बैठक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोरोनाबाबत जनजागृती संदर्भात ईदगाह ट्रस्ट सदस्यांची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जैन कंपनी

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी
1xbet russia

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !
1xbet russia

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !

May 17, 2025
सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
1xbet russia

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

May 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon