• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन्ही रूग्ण कोरोनाच्या संसर्गामुळे न दगावल्याचे स्पष्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 6, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आलेले दोन रूग्ण रात्री उशीरा जिल्हा रूग्णालयात मृत झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र आज या दोघांचे रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांचा जीव भांड्यात पडला आहे. याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर जिल्हा रूग्णालयात दोन रूग्ण दाखल झाले होते. त्यांचे सँपल घेण्यात आले असले तरी त्यांचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. या पार्श्‍वभूमिवर, रात्री उशीरा दोन्ही रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.
या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे महाधिष्ठाता डॉ. भास्कर खैर यांनी रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना संशयित म्हणून दाखल केले होते या माहितीला दुजोरा दिला. तथापि, या दोघांचे स्वॅप सँपल पाठविण्यात आले असून याचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे याबाबत आजच विधान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या दोन्ही रूग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. यात चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने हे दोन्ही रूग्ण कोरोनाच्या संसर्गामुळे न दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक रूग्ण ही ६५ वर्षांची महिला होती. तिचा मृत्यू उच्च रक्तदाबाने झाला आहे. तर दुसरा ३३ वर्षे वयाचा रूग्ण हा अल्कोहोलीक सिंड्रोममुळे मृत्युमुखी पडल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन्ही रूग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांचा जीव भांड्यात पडला आहे.


 

 

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या चौघांना जळगावात अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या चौघांना जळगावात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon