• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपड्यात अंगावर वीज पडल्याने नगरपालिके च्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2020
in जळगाव
0

वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – विजांचा जोरदार कडकडाट होऊन पावसा सोबत अचानक अंगावर वीज पडल्याने नगर पालिकेच्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी ४:३० वाजता चोपडा शहरातील रामपूरा भागातील नगरपालिकेच्या
गांडूळ प्रकल्पाजवळ घडली. या घटने संदर्भात शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी ंं दुपारी ४ वाजेच्या सुमारास आकाशात विजांचा प्रचंड कडकडाट होऊन पावसाच्या सरी कोसळून अचानक अंगावर वीज पडल्याने
दीपक भागवत पारधी (वय-२९) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रामपूरा भागातील गांडूळ प्रकल्पा जवळ घडली.नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून दीपक पारधी कामावर होता.
घटनेनंतर त्याला मयत अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी,उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी,माजी उपनगराध्यक्ष हुसेनखा पठाण,
नगरसेवक रमेश शिंदे,माजी नगरसेवक मंगल ठाकरे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होवून घटनेची माहिती घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.
मयत कंत्राटी कामगार दीपक भागवत पारधी याच्या पश्चात पत्नी,२ मुली,आई,वडील,२ भाऊ,१ बहीण असा परिवार आहे


 

 

Previous Post

जळगाव कारागृह अधीक्षक, तुरुंगाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

Next Post

मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार हेच राहतील – गृहमंत्री अमित शाह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार हेच राहतील - गृहमंत्री अमित शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026
मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे

April 26, 2026
यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
1xbet russia

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

April 26, 2026
जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला
1xbet russia

जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026
मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे

मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon