• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा – शेतकरी संघटना पारोळा मागणी ; तहसीलदारांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 23, 2020
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यात पावसाने जोरदार असे थैमान घातले असून सर्व ग्रामीण भागात कधी नव्हे असा पाऊस बघायला मिळत आहे नवीन नाल्यांना न भुतो न भविष्यती असा पुर बघावयास मिळत आहे अशा परिस्थितीत अवकाळी व पर्जन्यवृष्टी मूळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे तर शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक पूर्णतः नेस्तनाबूत झालेले आहे व कापूस पीक शेवटच्या धोक्याची-घंटा मोजत असून कापूस ज्वारी मका लिंबू पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे
पावसाने कापसाची बोंडे झाडावरच काळी पडून पूर्णपणे कुजल्याने कापूस पीक हातातून गेले आहे या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे पूर्णतः कंबरडे मोडले गेलेले आहे अतिवृष्टी अवकाळी पावसाने जवळ जवळ 97 मिलिमीटर एवढा आकडा गाठलेला असून शेती व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे शेतकऱ्यांचे नगदी व रोखीचे पीक मानले जाणारे कापूस पीक लाल व पिवळी पडून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे या अस्मानी संकटाने शेतकरी निराश आणि हतबल झालेला दिसत आहे
तालुक्‍यात स्थानिक प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश देऊन ालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करुन एकरी 50 000 हजार रुपये एवढे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकरी संघटनेने मागणी केली आहे
तहसीलदार श्री अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष पाटील प्रवक्ते भिकनराव पाटील प्रहार संघटनेचे महेश मोरे छावा संघटनेचे विजय पाटील नगरसेवक पीजी पाटील प्रवीण पाटील सचिन पाटील राहुल पाटील छोटू पाटील ालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते


 

 

Previous Post

रस्ते दुरुस्तीच्या निधीसाठी महासभेत जोरदार खडाजंगी

Next Post

एस.पी. मुंढे यांच्या आढाव्यानंतर पहिलीच कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एस.पी. मुंढे यांच्या आढाव्यानंतर पहिलीच कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon