• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिला जनधन खातेदारांसाठी जमा होणार 500 रुपयांचा दुसरा हप्ता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2020
in महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संकटात गरीब आणि गरजू नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या घोषणेनुसार महिला जनधन खातेधारकांना सोमवारपासून 500 रुपयांचा आणखी एक हप्ता मिळणे सुरू होईल. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या वेळी गरिबांच्या मदतीसाठी सरकारने महिला जन धन खातेदारांच्या खात्यात दरमहा 500 रुपये तीन महिन्यांसाठी पाठविण्याची घोषणा केली होती. सीतारामण यांनी 26 मार्च रोजी ही घोषणा केली होती. आर्थिक सेवा सचिव देबाशीष पांडा यांनी मे महिन्यासाठी हप्ता पाठविण्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की बँकांच्या शाखांमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन एक टाइम टेबल तयार करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत महिला जनधन खातेदार बँक खात्याच्या शेवटच्या अंकाच्या आधारे बँकांकडून पैसे काढू शकतात.
यानुसार ज्या महिला खातेदारांच्या खात्याचा शेवटचा आकडा शून्य आहे किंवा 1 आहे. अशा खातेदारांपासून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यांना 4 मे रोजी पैसे काढता येईल. तसेच ज्या खात्यांना शेवटी दोन किंवा तीन अंक मिळतात, ते या योजनेंतर्गत 5 मे रोजी पैसे काढू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांच्या खात्याचा शेवटचा अंक चार किंवा पाच आहे त्यांना 6 मे रोजी पैसे मिळतील. पंतप्रधान जन धन योजना (पीएमजेडीवाय) खातेदार ज्यांचे खाते क्रमांक सहा व सात क्रमांकावर समाप्त होणारा आहे. त्या महिला 8 मे रोजी खात्यातून पैसे काढू शकतात. त्याचबरोबर, ज्यांच्या खात्याचा शेवटचा अंक आठ आणि नऊ क्रमांक आहे, त्यांना 11 मे रोजी दुसरा हप्ता मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.


 

 

Previous Post

फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर आवर घाला, भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

Next Post

शिरसोली येथे गरजू कुटुंबियांना किराणा साहित्यांचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोली येथे गरजू कुटुंबियांना किराणा साहित्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon