• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊनमध्ये अडकून पडलात? अशी मिळवा ऑनलाईन पास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 3, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊमध्ये जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आता ऑनलाईन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानं बहूतांश नागरिक बाहेरगावी अडकून पडले आहे. तसेच काही जिल्ह्यात अनेक मजूर, परप्रांतीय, विद्यार्थी सुद्धा गेल्या महिनाभरापासून अडकलेले आहेत. अशा नागरिकांना त्यांच्या मुळगावी जाता येणार आहे. यासाठी सरकारकडून ऑनलाईन पास देण्यात येणार आहे. सदरील पास ऑनलाईन उपलब्ध होणार असून त्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन माहिती भरायची आहे. माहिती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सदरील नागरिकांना संबंधित जिल्ह्यातून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना प्रवास करण्यासाठी एक पास मिळेल. या पासेसच्या मदतीनं नागरिकांना आपआपल्या स्वगृही जाता येणार आहे.


 

 

Previous Post

हिंगोलीत एसआरपीएफच्या आणखी पाच जवानांना कोरोनाची लागण

Next Post

फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर आवर घाला, भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर आवर घाला, भाजप नेत्यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026
जळगावात नव्या बसस्थानकात ज्येष्ठ मजुराचे २१ हजार रुपये लंपास
1xbet russia

जळगावात नव्या बसस्थानकात ज्येष्ठ मजुराचे २१ हजार रुपये लंपास

September 20, 2026
वाकोद येथे जागतिक बांबू दिन साजरा
Uncategorized

वाकोद येथे जागतिक बांबू दिन साजरा

September 20, 2026
बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
1xbet russia

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026
जळगावात नव्या बसस्थानकात ज्येष्ठ मजुराचे २१ हजार रुपये लंपास

जळगावात नव्या बसस्थानकात ज्येष्ठ मजुराचे २१ हजार रुपये लंपास

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon