• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉक डाऊनची परिस्थितीत भरारी फाऊंडेशन व के. के. कॅन्सचा सेवाभावी उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – सध्याची लॉक डाऊनची परिस्थिती सगळ्यांच्या आरोग्यासाठी व कोरोनाची साखळी तुटण्यासाठी महत्वाची आहेच. पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांची उपजीविका या कोरोनाने हिसकावून घेतली आहे. भरारी फाउंडेशनने अशा अनेक वाड्या, वस्त्या व गरीब कुटुंबांना भेटून त्यांची विवंचना समजून घेत किमान लॉक डाऊनच्या गंभीर परिस्थिती असे पर्यंत त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी घेतली. या चांगल्या विचाराला लगेच के. के. कॅन्सचा उदार हात लाभला. नवजीवन प्रोव्हिजनने ना नफा ना तोटा तत्वावर साहित्य उपलब्ध करून दिलं. किड्स गुरुकुलने वाहन उपलब्ध करून दिलं. भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी आदेश ललवाणी रामचंद्र पाटील योगेश हिवरकर सुनील जावळे आयुष मणियार पियुष मणियार व सवंगड्यानी एकूण 7 किलो धान्य एकत्र करून त्याचे पॅकिंग करून गरीब व गरजू परिवारंपर्यंत पोचवलं. या पॅकेज मध्ये 2 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1 किलो खाद्यतेल, 1/2 किलो डाळ, अर्धा किलो रवा, 1/2किलो मसाला, 1किलो मीठ व साबण अशी गरजेची अन्नसामग्री 140 गरीब परिवारंपर्यंत पोचवली. लॉक डाऊन सुरू असेपर्यंत हे कार्य सुरूच ठेऊ असे भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी यांनी कळवले आहे.


 

 

Previous Post

पुण्याहून परतलेल्या भुसावळातील वृद्धाचा मृत्यू

Next Post

जळगावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य
जैन कंपनी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

July 4, 2026
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ
1xbet russia

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

July 4, 2026
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ
1xbet russia

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

July 4, 2026
‘शून्य मृत्यू जिल्हा’ अभियानाला वेग; रस्ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
1xbet russia

‘शून्य मृत्यू जिल्हा’ अभियानाला वेग; रस्ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

July 4, 2026
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon