अमळनेर (प्रतिनिधी ) – संतोष पाटील फिजिकल डिस्टिंगचे पालन करुन व शासननाचे नियमाचे काटेकोर पालन करुन शिव शाही विवाह सप्पंन झाला व तसेच बहादरवाडी व झाडी या दोघे ग्रामिण परीसरितुन व पंचक्रोशितुन आमदार अनिल पाटील यांनी उपस्थिती देवुन वधु -वरास शुभ आशिर्वाद दीले तसेच गावातिल पोलिस पाटील सरपंच व ग्रामस्थांनी कौतुक केले . ज्येष्ठ कौग्रेस नेते धनगर व.ता.पाटील, जयवंत पाटील संतोष पाटील, बहादरवाडी यांनी शासनाचे पालन करुन घेवुन नाते वाईकांचे जाहीर आभार ही मानले.