• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांची माणुसकी

तारांकित हॉटेल पोलिसांना क्वारंटाइन करण्यासाठी मोफत उपलब्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – करोना विरोधातील पोलिसांच्या लढ्याला बळ देण्याच्या उद्देशाने तसेच माणुसकीच्या नात्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आपले तारांकित हॉटेल पोलिसांना क्वारंटाइन करण्यासाठी तसेच त्यांना राहण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. हिंगे यांनी घेतलेल्या हा निर्णय पोलीस कर्मचारी, अधिकारी व पालिका प्रशासनाला दिलासा देणारा ठरला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन उपमहापौर या नात्याने तुषार हिंगे यांचा करोना विरोधातील लढा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. आता त्यांनी स्वत:चे थरमॅक्‍स चौकातील ग्लोरी पंजाब रसोई हे हॉटेल विना मोबदला पोलिसांना क्वारंटाइन करण्यासाठी अथवा त्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस कर्मचारी व अधिकारी अहोरात्र रस्त्यावर कार्यरत आहेत.
पोलीस कर्मचारी दिवसरात्र रस्त्यावर राहून कर्तव्य बजावित असताना त्यांचा अनेकांशी संपर्क येत आहे. सदरचे कर्मचारी अथवा अधिकारी घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही करोनाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे त्यांना वेगळे राहण्याची गरज असते. ही बाब लक्षात घेऊन हिंगे यांनी पोलिसांसाठी हॉटेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी पोलिसांसाठी राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रशासन आणि सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हा अतिशय दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच जागेची कमतरता आहे. तर आपल्या परिसरात रुग्ण अथवा संशयितांना क्वारंटाइन करण्यासाठी संबंधित परिसरातील नागरिकांचा विरोध होतो. त्यामुळे सोय कोठे करायची? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. हिंगे यांनी स्वत: पुढाकार घेऊन हॉटेल उपलब्ध करून दिल्यामुळे प्रशासनाची चिंता मिटणार आहे.
उत्तम दर्जाचे हॉटेल पोलिसांसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल हिंगे यांच्याशी संपर्क साधून विचारले असता ते म्हणाले, मी पोलिसाचा मुलगा आहे. सध्या पोलीस अत्यंत जिद्दीने आणि कष्टाने करोना विरोधातील लढाई लढत आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मानवतेच्या दृष्टीने पोलिसांच्या आरोग्याचा विचार करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. पोलिसांच्या लढ्यात आपलाही छोटासा हातभार लागावा, म्हणून हॉटेल उपलब्ध करून देण्याचा मी निर्णय घेतला आहे.


 

 

Previous Post

अक्षयकुमारपाठोपाठ आता अभिनेत्री रिचा चढ्ढा देखील गरजूंच्या मदतीसाठी पुढे

Next Post

भारताच्या बंद दारामुळे चिनी कंपन्यांसाठी संधीची दुसरी विंडोही उघडता येऊ शकते

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भारताच्या बंद दारामुळे चिनी कंपन्यांसाठी संधीची दुसरी विंडोही उघडता येऊ शकते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon