• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव ओमनी कारची दुचाकीला धडक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in Uncategorized, जळगाव
0

शिरसोलीचे २ गंभीर , २ जखमी; रायसोनी कॉलेज जवळील घटना

जळगाव ;- शिरसोली येथील तीन जण बाधकाम मिस्तरी काम करण्यासाठी मोटारसायकल वरुन जाणाऱ्या तीघांना मारोती ओमनीने शिरसोली रोडवरील रायसोनी काँलेज जवळ समोरून ठोकले यात दोन जण गंभीर तर एक जण जखमी झाले आहे. या तिघांना गोदावरी मेडिकल काँलेज येथे उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान ओम्नी चालक हा किरकोळ जखमी झाला असल्याचे कळते .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरसोली येथिल राहुल शांताराम पाटील वय 25 , भुषण शाम मिस्तरी वय 24, व सागर नाना पाटील वय 25 सर्व राहणार शिरसोली प्र.न. येथिल अशोकनगर परिसरातील भोलेनाथ नगर व स्वामी समर्थ मंदिरा जवळील हे तीघे आज शिरसोली कडून सकाळी 7 वाजता जळगाव येथे बाधकाम मिस्तरी काम करण्यासाठी मोटारसायकल क्र.MH-19 DK.9890 वरुन जात होते. जळगाव कडून शिरसोली कडे भरधाव येणाऱ्या ओमनी क्र. MH-19CF.3754 ने रायसोनी काँलेज जवळील घटाळतीसमोर हॉटेल आमंत्रण समोर ओव्हरटेकच्या नादात जोरदार धडक दिली . यात राहुल पाटील,सागर पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर भुषण मिस्त्री हा जखमी झाला आहे. या चौघांना उपचारासाठी गोदावरी मेडिकल काँलेज येथे हलविले आहे.दोघे गंभीर जखमीची तब्येत चिंताजनक आहे. याबाबत पोलीसांत अद्याप कुठलीही नोंद झाली नसून मारोती ओमनी ही जळगाव येथील पोपट कोल्हे यांच्या मालकीची असल्याचे आरटीओ येथिल आँनलाईन नोदणी नुसार कळते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्य्क फौजदार अतुल वंजारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश पवार सचिन पाटील निलेश भावसार राजेंद्र ठाकरे यांना पाठवून जखमींना उपचार्थ दाखल करून वाहतूक सुरळीत केली .

Previous Post

राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

Next Post

खासगी प्रयोगशाळेतील ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खासगी प्रयोगशाळेतील ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!