• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाळधी येथे मारुती कारसह २लाख३४हजाराची देशी- विदेशी दारू जप्त; पहुर पोलिसांची कामगिरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2020
in क्राईम
0

पहुर. ता.जामनेर  येथून जवळच असलेल्या पाळधी येथील जामनेर रस्त्यावर धरणाच्या भिंती जवळ आज दुपारी दुपारी१२वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझूकी कार मध्ये दारू ची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पहुर पोलिसांना मिळाल्या वरुन सदर कारची झडती घेतली असता २लाख३४हजार रुपये किमती ची देशी-विदेशी दारू मिळून आली.दारू साठ्यासह मारुती सुजूकी कार जप्त करण्यात आली असून आरोपी स अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की लाँकडाऊन काळात अवैध दारू विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली होती. सर्वत्र या आशयाच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांची पहुर पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी तात्काळ दखल घेत गुप्त माहिती वरून पाळधी येथील जामनेर रस्त्यावर असलेल्या हिजरा नाला जवळील भिंती जवळ पांढऱ्या रंगाची मारुती सुझूकी क्रमांक एम.एच.४३एबी५६३६या कारची झटती घेतली असता मागील डिकीत व सिटखाली देशी-विदेशी दारु,बिअर एकुण,कारसह २लाख३४हजार रुपये किमती चा मुद्दे माल जप्त करण्यात आला. आरोपी संदिप जालमसिंग पाटील(वय३२)रा.ओझर बु:ता.जामनेर याच्या विरुद्ध पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व आरोपी स  अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहा. पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवटे, सहा. फौजदार अनिल अहिरे, जितेंद्र परदेशी, अनिल सुरवाडे, चालक संजय सोनवणे या पथकाने केली. या कारवाई ने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तर कारवाई चे समाजात स्वागत होत आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात आज आणखी 7 कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले

Next Post

जिल्ह्यात आणखी पून्हा 8 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यात आणखी पून्हा 8 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026
पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon