• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईतील धारावीमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. मंगळवारी धारावीत कोरोनाचे आणखी ५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा ६० वर पोहचला आहे. तर मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला आहे, मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे. धारावीतील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. याठिकाणी डॉक्टरांचे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करत आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला असून ड्रोनच्या माध्यमातून याठिकाणी नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत संपूर्ण मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 100वर पोहचली आहे.


 

 

Previous Post

देशातील विजेच्या मागणीत 18.72 टक्‍के घट झाली

Next Post

पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेची मुख्यमंत्री सहाय्यता फंडमध्ये मदत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यातील कचरा वेचणाऱ्या महिलेची मुख्यमंत्री सहाय्यता फंडमध्ये मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू
1xbet russia

परधाडे-माहेजी दरम्यान रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू

May 16, 2026
निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू

परधाडे-माहेजी दरम्यान रेल्वे अपघातात ३५ वर्षीय अज्ञात युवकाचा मृत्यू

May 16, 2026
निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon