• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात

जळगाव : गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव येथील बीसीए,एमबीए, एचएचएम आणि एमसीए विभागाच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी “फ्रेशर्स स्पॉटलाईट के२६” हा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.

याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शनात संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी नवनिर्वाचित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या संधी, करिअरचे नियोजन आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाच्या या नवीन प्रवासात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

नवीन विद्यार्थ्यांसाठी “फ्रेशर्स स्पॉटलाईट” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इंट्रोडक्शन, डिबेट, टंग ट्विस्टर आणि जज क्वेश्चन अशा एकूण चार फेर्‍यांच्या (१०० गुण) आधारे मूल्यांकन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी नृत्य , गायन, आणि रॅप सांग यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली. या वर्षी मिस फ्रेशर रोशनी सरोदे या विद्यार्थिनीने बहुमान मिळवला व मिस्टर फ्रेशर प्रितेश ठाकुर हा विद्यार्थी ठरला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी महाजन हिने अतिशय उत्कृष्टपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन, बक्षीस वितरण, भोजन आस्वाद आणि डी. जे. डान्स पार्टीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात

Next Post

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
जैन कंपनी

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन
खान्देश

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!