• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात

नृत्य, गायन, रॅप अन् विविध स्पर्धांतून विद्यार्थिनींनीच्या कलागुणांना मिळाला वाव

जळगाव : डॉ. वर्षा पाटील वूमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये नवागत विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध मनोरंजक स्पर्धा, नृत्य, गायन आणि रॅप सादरीकरणामुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली. विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ निलीमा वारके यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शन करतांना त्यांनी नवागत विद्यार्थिनींचे महाविद्यालयात स्वागत करून महाविद्यालयीन जीवनात शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि सुप्त कलागुणांना वाव देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या शुभेच्छांमधून अधोरेखित केले.

प्रमुख आकर्षण असलेला ‘द फ्रेशर स्पॉटलाइट’ स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात परिचय, वादविवाद, टंग ट्विस्टर आणि परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे अशा चार फेर्‍यांमधून ही स्पर्धा घेण्यात आली. या फेर्‍यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य, हजरजबाबीपणा आणि आत्मविश्वास यांचे मूल्यमापन करण्यात आले.स्पर्धेसोबतच विद्यार्थिनींनी नृत्य, गायन आणि रॅप सादर करून कार्यक्रमात उत्साहाची भर घातली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नव्या विद्यार्थिनींना एकमेकांशी परिचित होण्याची, आपली कला सादर करण्याची आणि महाविद्यालयीन जीवनाची आनंददायी सुरुवात करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळाली.यंदाच्या ‘मिस फ्रेशर’ स्पर्धेत प्रथम वर्षातून हर्षदा महाजन हिने, तर द्वितीय वर्षातून झिया शेख हिने बहुमान पटकावला.

विजेत्या विद्यार्थिनींचे उपस्थितांनी अभिनंदन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबिया देशमुख हिने प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या अखेरीस पारितोषिक वितरण, आभारप्रदर्शन आणि भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. त्यानंतर आयोजित डी.जे. डान्स पार्टीमध्ये विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. आनंद, मैत्री आणि नव्या आठवणींची शिदोरी देणार्‍या या कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन

Next Post

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात " फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ " उत्साहात संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
जैन कंपनी

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन
खान्देश

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon