• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘आत्मा’ करणार रेल्वेला मदत ; मध्य रेल्वेच्या चार विभागांसाठी यंत्रणा प्रस्तावित

'ऑटोमेटेड तिकीट चेकिंग ऍन्ड मॅनेजिंग ऍक्‍सेस' या स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणार तपासणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणी आणि तापमान मोजण्याचे काम येत्या काळात ‘आत्मा’ करणार आहे. नागपूर पाठोपाठ मध्य रेल्वेकडून उर्वरित विभागांमध्ये ‘ऑटोमेटेड तिकीट चेकींग ऍन्ड मॅनेजिंग ऍक्‍सेस’ (एटीएमए) ही स्वयंचलित यंत्रणा बसवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. रेल्वे स्थानकांवरील प्रवासी आणि अधिकारी यांच्यातील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्‍त ठरणार आहे.
भारतीय रेल्वेकडून लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार, विद्यार्थी आदींना मूळगावी सोडण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. याशिवाय 1 जूनपासून विविध भागांतून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवासी स्थानकाच्या आवारात आल्यानंतर, सध्या कर्मचारी ‘थर्मल स्क्रिनिंग’ करण्यात येत आहे. केवळ ‘कन्फर्म’ तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येत आहे.

मात्र, यामध्ये कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये संपर्क येत आहे. हा संपर्क कमी करण्यासाठी रेल्वेने तंत्रज्ञानाची जोड घेतली आहे. ‘ऑटोमेटेड तिकीट चेकींग ऍन्ड मॅनेजिंग ऍक्‍सेस’ (आत्मा) ही यंत्रणा प्रवाशांचे तापमान, मास्क, तिकीट आणि ओळखपत्र तपासणार आहे. नागपूर विभागामध्ये पहिल्यांदा ही यंत्रणा बसवली. मध्य रेल्वेकडून पुणे, मुंबई, भुसावळ आणि सोलापूर या विभागांमध्ये ही यंत्रणा प्रस्तावित आहे. या ठिकाणी रेल्वेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

पुणे विभागामध्ये ‘आत्मा’ची यंत्रणा बसवण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

काय आहे ‘आत्मा’
‘आत्मा’ही एटीएमसारखी यंत्रणा रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये लावण्यात येणार आहे. या यंत्रणेला एक ‘डिजिटल स्क्रीन’ असून, प्रवाशांना एका ठिकाणी उभी राहून तपासणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तापमानाची तपासणी होणार आहे. या यंत्रणेच्या ‘डिस्प्ले’वर असणारा तपशील रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणीच्या संगणकावर दिसणार आहे. तर तिकीट आणि ओळखपत्राची तपासणी कॅमेरा आणि स्पीकरद्वारे होणार आहे.


 

 

Previous Post

दारू पिण्याच्या वादातून जळगावात हॉटेल मालकाचा खून !

Next Post

कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ देताय मग त्यावर व्याज कसं लावता ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ देताय मग त्यावर व्याज कसं लावता ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड
1xbet russia

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना २४ तासांत अटक, पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड

April 21, 2026
यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon