• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आर्थर रोडमधील कैद्यांना क्वारंटाईन – गृहमंत्री अनिल देशमुख

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – आर्थर रोड जेलमधील ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झालीय त्यांना बाहेर क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आतापर्यंत ५ हजार कैद्यांना सोडण्यात आलंय. तसेच अजून काही कैद्यांना पॅरोलवर सोडता येईल. तर काहींच्या पॅरोलमध्ये वाढ देखील करण्यात आली आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली.

त्याबाबत आज उच्चस्तरीय बैठक आहे. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सात किंवा आठ वर्षापर्यंत शिक्षा झालेल्या कैद्यांना सोडण्याबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. राज्यात ३८ हजार कैदी विविध जेलमध्ये आहेत. अनेक पोलीसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस कर्मचाऱ्याला त्रास झाला तर त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा राखीव ठेवलेल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामध्ये कोरोनावीरांचा देखील समावेश आहे. डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटाचा सामना करत आहेत. या संकटाचा सामना करताना आतापर्यंत सात पोलिसांनी आपले प्राण गमावले असून तब्बल ७८६ पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे.

७६ पोलिसांनी करोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मागील २४ तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. करोनाची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे पोलिस दलात अस्सवस्थ वातावरण निर्णाण झालं आहे.


 

 

Previous Post

एकाचवेळी अनेक लोक संकेतस्थळावर आल्यामुळे रेल्वेची साईट क्रॅश

Next Post

महाराष्ट्र सरकार उद्योगांचे स्वागत करण्यास उशिर का करतोय- आशिष शेलार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र सरकार उद्योगांचे स्वागत करण्यास उशिर का करतोय- आशिष शेलार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon