• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपीने दिला आत्महत्येचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2020
in भारत
0

चेन्नई (वृत्तसंस्था) – राजीव गांधी हत्या प्रकरणातील आरोपी नलिनी श्रीहरन हिने काल रात्री कारागृह अधिकाऱ्यांना आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. नलिनीची दुसऱ्या एका महिला कैद्याबरोबर भांडण झाले होते. नलिनी आपली छळवणूक करीत आहे अशी तक्रार तिने कारागृह अधिकाऱ्यांकडे केली होती.

त्यानुसार नलिनीची चौकशी करण्यासाठी तुरूंग अधिकारी चौकशीसाठी गेले असता तिने त्यांना आत्महत्येची धमकी दिली. या आधी तिने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची बातमी प्रसारित झाली आहे. पण त्यात तथ्य नसल्याचे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

55 वर्षीय नलिनी ही सध्या राजीव गांधी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून गेली तीन दशके ती कारागृहात आहे. तिला सध्या वेल्लोरच्या महिला कारागृहात ठेवण्यात आले आहे.नलिनीने आपला कारागृहात छळ चालवला असल्याची तक्रार दुसऱ्या एका महिला कैद्याने केली आहे. या महिला कैद्याने आपल्याला नलिनीपासून वेगळे ठेवावे अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली.

तथापि, तिला तेथून हलवण्यास नलिनीने विरोध दर्शवला. तिला येथून हलवले तर आपण आत्महत्या करू, अशी धमकी नलिनीने अधिकाऱ्यांना दिली.

दरम्यान, नलिनीच्या वकिलांनी असा आरोप केला की, जेलच्या अधिकाऱ्यांनीच नलिनीचा तुरुंगात छळ चालवला आहे, काल तिची एका अधिकाऱ्याबरोबर शाब्दिक चकमक झाल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तुरूंग अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. फक्‍त तिने आत्महत्येची अधिकाऱ्यांना धमकी दिली.


 

 

Previous Post

जेव्हा राज्यसभेत दिग्विजय आणि ज्योतिरादित्य आमने-सामने आले

Next Post

देशातील करोना मृत्यूदरात लक्षणीय घट; आता 2.43 टक्‍क्‍यांवर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशातील करोना मृत्यूदरात लक्षणीय घट; आता 2.43 टक्‍क्‍यांवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon