• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात मेगा भरती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात करोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारने पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2020 पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर 12 हजार 538 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर दिली आहे.

या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्यात फेब्रुवारी 2018 मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये 3400 जागांसाठी भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र, भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता. आता करोनाचा प्रादुर्भाव असतानाही गृहमंत्र्यांनी भरती घेण्यासाठी पावले उचलली आहेत.


 

 

Previous Post

कॉंग्रेसमधील बेबनावामुळे राजस्थानच्या जनतेचे नुकसान – वसुंधरा राजे 

Next Post

जगभरातील करोनाबळींची संख्या 6 लाखांवर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जगभरातील करोनाबळींची संख्या 6 लाखांवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
1xbet russia

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 31, 2026
“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे
1xbet russia

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

May 31, 2026
विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण
1xbet russia

लग्नसमारंभातील वादातून तिरपोळेत तुफान मारहाण

May 31, 2026
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार
1xbet russia

सावदा परिसरात खळबळबळ! नात्याला काळीमा फासणारे कृत्य; सख्ख्या चुलत्यानेच अल्पवयीन पुतणीवर केला वारंवार अत्याचार

May 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 31, 2026
“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

May 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon