• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कॉंग्रेसमधील बेबनावामुळे राजस्थानच्या जनतेचे नुकसान – वसुंधरा राजे 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2020
in भारत
0

जयपूर (वृत्तसंस्था) – कॉंग्रेसमधील सत्तासंघर्षामुळे राजस्थानात काही दिवसांपासून राजकीय उलथापालथी सुरू आहेत. त्याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वसुंधरा राजे यांनी शनिवारी मौन सोडले. कॉंग्रेसमधील बेबनावामुळे राजस्थानच्या जनतेला नुकसान सोसावे लागत असल्याची बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.

सध्या राजस्थानमधील करोना संकट तीव्र बनले आहे. शेतकऱ्यांना सातत्याने येणाऱ्या टोळधाडीच्या समस्येने ग्रासले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्यभरात वीजेची समस्या आहे. अशावेळी सरकारसाठी केवळ जनतेचे हित सर्वोच्च स्थानी असायला हवे. कधीतरी जनतेचा विचार करा, अशा शब्दांत राजे यांनी राजस्थानमधील सत्तारूढ कॉंग्रेसवर ट्विटरवरून शाब्दिक हल्लाबोल केला.
भाजप आणि भाजपच्या नेतृत्वावर खापर फोडण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. राजस्थानात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना काही दिवस राजे यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.

अशातच भाजपच्या एका मित्रपक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी राजे यांच्यावर केलेल्या एका आरोपामुळे सनसनाटी निर्माण झाली. गेहलोत सरकार वाचवण्याचा प्रयत्न राजे करत असल्याचा आरोप बेनिवाल यांनी केला. त्यापार्श्‍वभूमीवर, राजे यांनी प्रतिक्रिया देण्याला महत्व आहे.


 

 

Previous Post

राजनाथ सिंह यांची फॉरवर्ड पोस्टला भेट

Next Post

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात मेगा भरती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात मेगा भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला!
1xbet russia

शिरसोलीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला!

June 1, 2026
अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
1xbet russia

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 31, 2026
“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे
1xbet russia

“अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाला दिशा देणारा” – सचिन देवरे

May 31, 2026
विहिरीतून पाणी भरल्याचा राग, दाम्पत्याला जबर मारहाण
1xbet russia

लग्नसमारंभातील वादातून तिरपोळेत तुफान मारहाण

May 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला!

शिरसोलीत जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला!

June 1, 2026
अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अंजाळे घाटात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

May 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon