• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजस्थानमध्ये आणीबाणी परिस्थिती – संबित पात्रा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 18, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ऑडिओ टेप व्हायरलप्रकरणी राजस्थानचे राजकारण चांगलेच तापले असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. गहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांना पैसे देऊन फोडण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर भाजपने सर्व आरोप फेटाळून लावले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती केली असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

संबित पात्रा म्हणाले कि, राजस्थानमधील काँग्रेसचे नाटक खोटे आहे. २०१८ मध्ये सरकार स्थापनेवेळी काँग्रेसअंतर्गत दोन गटांमध्ये वाद झाला होता. यानंतर अशोक गहलोत हे मुख्यमंत्री झाले. मात्र, काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरुच होते. परंतु, घरातले भांडण रस्त्यावर आले आणि हायकमांड व हायकोर्टपर्यंत पोहचले.

तसेच फेयरमाउंट हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीवरही संबित पात्रा यांनी आरोप केले आहे. ते म्हणाले, फेयरमाउंट हॉटेल हे कंटेनमेंट झोनमध्ये येते. याठिकाणी बैठकीच्या वेळेस काँग्रेस आमदारांनी सोशल डिस्टंसिंग पाळले नाही. करोनासाठी निर्धारित नियमांचे पालनही केले नाही.

संबित पात्रांनी विचारले काँग्रेसला प्रश्न

– फोन टॅपिंग केले आहे?

– अधिकृतरीत्या फोन टॅपिंग केले आहे का?

– फोन टॅपिंगसाठी एसओपीला फॉलो करण्यात आले होते का?

– गहलोत सरकार स्वतःला वाचवण्यासाठी असंविधानिक मार्ग वापरत आहे का?

– राजस्थानध्ये राजकीय व्यक्तीचे फोन टॅप होतात का?

– राजस्थानमध्ये अप्रत्यक्षरीत्या आणीबाणी परिस्थिती झाली आहे का?

दरम्यान, ऑडिओ टेप प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही भाजपने केली आहे.


 

 

Previous Post

फडणवीसांनी फक्त मुख्यमंत्रिपदाची स्वप्नचं पाहावी – गुलाबराव पाटील

Next Post

तैवानच्या संसदेत जोरदार राडा ; मारहाणीत अनेक खासदार जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तैवानच्या संसदेत जोरदार राडा ; मारहाणीत अनेक खासदार जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon