• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग अन् मेहुण्याचा खून; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2026
in Uncategorized
0
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग अन् मेहुण्याचा खून; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग अन् मेहुण्याचा खून; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील धक्कादायक घटना; शालकावर खुनाचा गुन्हा

जामनेर | प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे बहिणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूर येथील सुभाषनगर भागातील रहिवासी प्रशांत सुभाष चौधरी (वय २६) याने वडगाव सद्दो येथील अभिषेक संतोष मोरे याच्या बहिणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग आरोपी अभिषेक मोरे याच्या मनात होता.

जंगलात नेऊन दगडाने हल्ला

२७ जुलै रोजी सायंकाळी अभिषेक मोरे याने प्रशांत चौधरी याला त्याच्याच दुचाकीवर बसवून तोरनाळे जंगल परिसरात नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात अभिषेकने प्रशांतच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. त्याचा मृत्यू झाल्याचा समज करून आरोपीने त्याच्या अंगावर झाडांचा पाला टाकला आणि त्याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिसांच्या तपासात उलगडा

घटनेनंतर पोलिसांनी आरोपी अभिषेक मोरे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी नेले. तेव्हा प्रशांत चौधरी हा मृत्यूशी झुंज देत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला तातडीने जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान मृत्यू

जिल्हा रुग्णालयात मेंदूविकार तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने प्रशांत चौधरी याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना ३१ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला.

खुनाचा गुन्हा दाखल

प्रशांतच्या मृत्यूनंतर आरोपी अभिषेक मोरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व त्यांचे पथक करीत आहे. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Previous Post

जळगाव जिल्ह्यात ६ ऐवजी तब्बल ५४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; पोलिसांचा अपघातप्रवण ठिकाणांचा नव्याने सखोल अभ्यास

Next Post

तहसील कार्यालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक; एकाविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

तहसील कार्यालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक; एकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन
Uncategorized

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

August 1, 2026
जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

August 1, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
Uncategorized

अपघातग्रस्तांना मदत करताना भरधाव इकोची धडक; मदत करणारेच जखमी

August 1, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

तहसील कार्यालयाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक; एकाविरुद्ध गुन्हा

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

August 1, 2026
जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!