• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

शिवकॉलोनी भागातील घटना; सोन्याचे मंगळसूत्र आणि मनगटी घड्याळ लंपास, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): येथील शिवकॉलोनी भागात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. लहान भावाच्या आजारपणामुळे आणि त्यानंतर झालेल्या निधनामुळे फिर्यादी कुटुंब परगावी गेले असताना चोरट्यांनी बंद घर गाठून साधारण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. याप्रकारणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथील शिवकॉलोनीचे रहिवासी आणि ‘जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी’ (जेडीसीसी) बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीपकुमार मधुकर चौधरी (वय ६३) यांचे लहान भाऊ दिलीप मधुकर चौधरी हे आजारी असल्याने, त्यांना भेटण्यासाठी प्रदीपकुमार हे १४ जून २०२६ रोजी घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, लहान भावाचे निधन झाल्यामुळे ते शहापूर (ता. जि. बुऱ्हाणपूर) येथेच थांबले होते.

दिनांक १४ जूनच्या सकाळी १०.०० वाजेपासून ते ६ जुलैच्या सकाळी ६.०० वाजेच्या दरम्यान हे घर बंद होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून: १) १०,००० रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र २) २,००० रुपये किमतीचे ‘ट्रायमॅक्स’ (Trymax) कंपनीचे हातघड्याळ असा एकूण १२,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ६ जुलै रोजी शेजारी राहणारे सुरेश भगवान पाटील यांनी प्रदीपकुमार चौधरी यांना फोन करून त्यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच प्रदीपकुमार चौधरी यांनी तातडीने मुक्ताईनगर गाठले आणि घरची पाहणी करून ७ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ६.२३ वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २८२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(A) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. आशिष आडसूळ यांनी परिस्थितीची दखल घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल (पोहेकॉ/९०१) राजेश चव्हाण पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

कुसुंबा परिसरातून १६ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Next Post

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
1xbet russia

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना
1xbet russia

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी
1xbet russia

क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी

August 24, 2026
स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन
जैन कंपनी

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon