• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगर शहर काँग्रेसतर्फे दूषित पाणीपुरवठा विरोधात धरणे आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 19, 2021
in जळगाव
0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर येथे सततच्या होणाऱ्या दूषित व गढूळ पाणीपुरवठा विरोधात मुक्ताईनगर शहर काँग्रेसतर्फे नगरपंचायत इमारतीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

तसेच पाणी व स्वच्छता विभागातर्फे शहरात पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने घेऊन अनुजैविक तपासणी करावी व बॅक्टेरिअल इन्फेक्शन करुन गुणवत्ता तपासणी करावी व जे स्रोत दूषित आहेत त्यांचे क्लोरिनेशन करण्याचे सूचना मुक्ताईनगर काँग्रेस तर्फे देण्यात आली. आरोग्य विभाग, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर वारंवार तपासणी करून कायमस्वरूपी शहरातील पिण्याचा पाण्याचा मार्ग काढावा, नाहीतर शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा विनंती वजा इशारा शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे यांनी दिला.

याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते ॲड. अरविंद गोसावी, मागासविभाग जिल्हाउपाध्यक्ष बी.डी. गवई, यासिन खान, ॲड. राहुल पाटील, संजय पाटिल, राजू जाधव, निखिल चौधरी, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, निलेश भालेराव, शकील आझाद, आरिफ रब्बाणी, वसीम शेख, आनंदा कोळी, महेश खुळे, मितेश भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Previous Post

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाची निवेदनाद्वारे ‘ही’ मागणी

Next Post

सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खामगावात रुटमार्चसह मॉकड्रिल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खामगावात रुटमार्चसह मॉकड्रिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon