• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री नांदू रोडवर घटना

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – भरधाव वेगाने धावणाऱ्या आयशर गाडीमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ४ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजता पिंप्री नांदू रोडवरील मरिमाता मंदिराजवळ घडली.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १९१/२०२६ अन्वये भादंवि कलम १०५, १२५(अ), १२५(ब), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात गजानन हिरामण पाटील (वय ४२) व अश्विनी गजानन पाटील (वय ३४, दोघेही रा. कोचूर, ता. रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हेमांगी गजानन पाटील (वय अंदाजे दीड वर्ष) ही गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालकाच्या ताब्यातील RJ-11 GC-4306 क्रमांकाची आयशर गाडी रस्त्यावरून भरधाव वेगाने जात होती. गाडीच्या बॉडीमधून ३ ते ४ फूट बाहेर आलेले लोखंडी पट्टे योग्यरीत्या सुरक्षित न ठेवता वाहन चालवण्यात येत होते. याच लोखंडी पट्ट्यांचा धक्का समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वारांना बसल्याने हा भीषण अपघात घडला.

या धडकेत गजानन पाटील व अश्विनी पाटील यांचा मृत्यू झाला, तर लहान मुलगी हेमांगी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादी दीपक हिरामण पाटील (वय ३७, व्यवसाय मजुरी, रा. कोचूर, ता. रावेर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र चाटे व पथक करत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Tags: muktainagar bhishan aapgat news
Previous Post

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

Next Post

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा
1xbet russia

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
1xbet russia

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026
शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!