• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

नगरसेवक अरविंद देशमुख यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

जळगाव ( प्रतिनिधी ) – अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहाराच्या पार्श्वभूमीवर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यापूर्वीच तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली होती, तर महानगरपालिका प्रशासनाकडूनही सरकारी फिर्याद नोंदविण्यात आल्याने प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.

सदर प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या हालचाली करत असल्याची माहिती मिळत आहे. जर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला, तर ते तपासात अडथळा निर्माण करू शकतात, पुरावे नष्ट करण्याचा किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

जळगावकरांच्या कष्टाच्या पैशांचा प्रश्न असल्यामुळे या प्रकरणात कठोर आणि तातडीची कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोपींना तात्काळ अटक करून तपास प्रभावीपणे पुढे नेण्यात यावा तसेच जनतेचे कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या वेळी स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, विजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रकरणात तपास यंत्रणेला आवश्यक ती सर्व मदत करण्यास आपण तयार असून जनहितासाठी हा लढा पुढेही सुरूच राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

Next Post

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
1xbet russia

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026
शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!