• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुख्य डाकघर जळगाव येथे आधार कार्ड अद्यावतीकरण विशेष मेळावा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2023
in Uncategorized
0
मुख्य डाकघर जळगाव येथे आधार कार्ड अद्यावतीकरण विशेष मेळावा

जळगाव (प्रतिनिधी) – डाक विभागामार्फत जळगाव मुख्य डाकघर येथे २४ ते २८ जुलै दरम्यान सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आधारकार्ड अद्यावतीकरण विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आधार अद्यावत करण्यासाठी विविध ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांच्या कामात विशेषत: विद्यार्थ्याना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच शासनाने १० वर्षे जूने आधार कार्ड प्रामुख्याने अद्यावत करणे अनिवार्य असल्याबाबतच्या सूचना देखील दिलेल्या आहेत.   त्यावर तोडगा म्हणून डाक विभागाने आधार मेळावा आयोजित करण्याचे ठरविले आहे. सदरील मेळाव्यामध्ये नवीन आधार कार्ड विनामुल्य काढून मिळणार आहे. तसेच फोटो, मोबाईल क्रमांक, पत्ता व १० वर्षे जूने आधार कार्ड आदी शासकीय दरात अद्यावत करुन मिळणार आहेत. असे आवाहन अधीक्षक डाकघर जळगाव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Tags: #jalgaon dakghar newshttps://kesariraj.com/mukhaya-dakghar-aadhar-kendra/
Previous Post

शाळेत वह्या वाटप करताना बनावट वन अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

Next Post

जिल्ह्यात मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रमास‌ आजपासून  सुरुवात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यात मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रमास‌ आजपासून  सुरुवात

जिल्ह्यात मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रमास‌ आजपासून  सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!