• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

मलकापूरच्या ६५ वर्षीय वृध्दावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून यशस्वी एन्जीओप्लास्टी

जळगाव (प्रतिनिधी):- दुपारच्या सुमारास अचानक छातीत दुखणार्‍या रूग्णाला रात्रीच्या समयी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले. रूग्णाची परीस्थिती बघता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा गतीमान झाली आणि अवघ्या तासाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून एन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वी ठरून रूग्णाचे प्राण वाचले.
याबाबत माहिती अशी की, मलकापूर येथील ६५ वर्षीय रूग्ण शेतीकाम करतात. दि. २६ रोजी त्यांना दुपारी अचानक छातीत दुखू लागले होते. हा त्रास वाढल्यानंतर त्यांनी स्थानिक ठिकाणी दाखविले. मात्र स्थानिक डॉक्टरांनी त्यांना जळगावला नेण्याचा सल्ला दिला. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या आपात्कालीन विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रूग्णाची परीस्थिती लक्षात घेता तातडीने हृदयालयात रूग्णाला भरती करून त्यांची टुडी इको आणि एन्जीओग्राफीची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मुख्य रक्तवाहिनी ९५ टक्के ब्लॉक होती. अशा वेळी नातेवाईकांशी सल्ला मसलत केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनमिता रेड्डी, डॉ. झिशान सय्यद, डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. हर्ष पटेल, डॉ. सई पाटील या टीमने रूग्णावर एन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर काही तासांनी रूग्णाची प्रकृती स्थिर झाल्याने शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. विशेष म्हणजे रूग्णावरील संपूर्ण उपचार हे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयातील हृदयालयाच्या सहकार्‍यांनी मदत केली.
तासाभराच्या यंत्रणेने वाचवले प्राण
मलकापूर येथील रूग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा गतीमान झाली. प्राथमिक तपासणी ते शस्त्रक्रियेपर्यंतचा प्रक्रिया अवघ्या तासाभरात झाल्याने रूग्णाचे प्राण वाचल्याची माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी दिली. दरम्यान हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी सर्व यंत्रणा राबल्याने रूग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे ऋण व्यक्त केले.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
1xbet russia

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

May 24, 2026
बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान
1xbet russia

बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

May 24, 2026
“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

“पॅनिक होऊ नका, रांगा लावू नका” -जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 24, 2026
जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद
1xbet russia

जळगावात चांदी कारागिराला शॉक देऊन लुटीचा प्रयत्न; संशयित जेरबंद

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

जबलपूर-पुणे विशेष गाडीला नियमित एक्सप्रेसचा दर्जा

May 24, 2026
बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

बोरावल बुद्रुक शिवारातील केळी बागेला आग; शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon