• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

मुजोर दोघा वाळूमाफियांना पोलीस कोठडी, ७ जणांचा शोध सुरुच

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगावातील निवासी उपजिल्हाधिकारी हल्ला प्रकरण

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याजवळ डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळगवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दोन जणांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गौतम यशवंत पानपाटील (वय ३८ रा. सावखेडा ता.जि.जळगाव) आणि विठ्ठल भगवान पाटील (वय-३६ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असे अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी भुसावळच्या दिशेने शासकीय कार्यक्रमाला जागा पाहण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांना राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्यानजीकच्या महेंद्रा शोरूमच्या जवळ वाळूचे डंपर दिसले. त्यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांना या डंपरवर कारवाई करण्याचे सांगितले. यानुसार कारवाई सुरू असतांनाच दुसरे डंपर आले. तर, थोड्याच वेळात दुचाकी व चारचाकीतून विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे, गौतम यशवंत पानपाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, विठ्ठल भगवान पाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, आकाश युवराज सपकाळे, योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे, अमोल छगन कोळी, संदीप ठाकूर, शिवकुमार इंगळे आणि अक्षय नामदेव सपकाळे सर्व रा. जळगाव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार व तहसीलदार विजय बनसोडे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला.

यात सोपान कासार हे जखमी झाले असून त्यांच्या शासकीय वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. जखमी अवस्थेत निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना तातडीने मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे, गौतम यशवंत पानपाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, विठ्ठल भगवान पाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, आकाश युवराज सपकाळे, योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे, अमोल छगन कोळी, संदीप ठाकूर, शिवकुमार इंगळे आणि अक्षय नामदेव सपकाळे सर्व रा. जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणात पोलीसांनी गौतम यशवंत पानपाटील आणि विठ्ठल पाटील यांना अटक केली. अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती एम. एम. बडे यांनी सोमवार १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील ॲड. निखील कुलकर्णी यांनी काम पाहिले.


Previous Post

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा

Next Post

डॉ. विनोद बाविस्कर यांची सेवा डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपलब्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. विनोद बाविस्कर यांची सेवा डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !
1xbet russia

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

विठ्ठलपेठेतील प्रौढाची शेतात गळफास लावून घेत आत्महत्या

May 17, 2025
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

कुटुंबातील तिघांना आसारीने जबर मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon