• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी  

जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे.  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. या नोंदणीची लिंक व अधिक माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटवर व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेचा अचूक दिनांक, स्वरूप आणि पुढील प्रक्रियेची माहिती उमेदवारांना देण्यात येणार आहे.  जळगाव जिल्ह्यातील  होतकरू स्कोअरर्स यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. सहव्यस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले आहे. त्यासाठी अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व मोहम्मद फजल (७८७५४६६३०३२) यांच्याशी संपर्क साधावा.

या उपक्रमामागील उद्देश राज्यातील प्रत्येक भागातील, ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान स्कोअरर्सना व्यासपीठ उपलब्ध करून देणे असा आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व सर्व अपेक्स कौन्सिल मेंबर्स यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, “ज्यांना क्रिकेट या खेळाविषयी आवड आहे व बारकावे लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, त्यांच्यासाठी क्रिकेट स्कोअरर म्हणून करिअर करणे हे अत्यंत उपयुक्त आणि समाधानकारक ठरू शकते. याद्वारे विविध स्तरांवर क्रिकेटशी जोडले जाऊन काम करण्याची संधी स्कोअरर्सना मिळू शकते. महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील प्रतिभावान युवकांना स्वतःची क्षमता दाखविण्याचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ”  एमसीए तर्फे या उपक्रमाचे समन्वयक कुमार ठक्कर (7249877417) हे असतील.

ज्यांनी मागील वर्षी परीक्षा दिली नव्हती, फक्त त्या नवीन अर्जदारांसाठीच ही लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांनी मागील वर्षी ही परीक्षा दिली आहे, त्यांची केवळ प्रायोगिक परीक्षा घेतली जाईल. प्रायोगिक परीक्षेची वेळ आणि स्थळ लवकरच कळविण्यात येईल.  असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे सचिव कमलेश पिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


 

 

Tags: एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी
Previous Post

भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

Next Post

शाळांसह ग्रामपंचायत इमारतींची सीईओ करनवाल यांनी केली पाहणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळांसह ग्रामपंचायत इमारतींची सीईओ करनवाल यांनी केली पाहणी

शाळांसह ग्रामपंचायत इमारतींची सीईओ करनवाल यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा
1xbet russia

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
1xbet russia

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

April 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती यशस्वीतांचा १ मे रोजी भव्य सत्कार सोहळा

April 27, 2026
संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

संजय विसपुते यांची भाजपा जळगाव महानगर ‘विश्वकर्मा योजना सेल’च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

April 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon