• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तापी नदीच्या पुरात शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2021
in जळगाव
0

जळगाव तालुक्यातील भादली शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – भादली शिवारातील शेत जवळी असलेल्या तापी नदीच्या पुराच्या पाण्यात पाय घसरुन ३८ वर्षीय शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.२० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथील रहिवासी सुधाकर बाबुलाल सोवनणे (वय-३८) हे आपल्या भादली शिवारातील शेतात गेले होते.आपल्या शेता जवळच गुरे चारत असताना तापी नदीत त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले व नदीच्या पुरामध्ये बुडाल्याने त्यांचा शोध सुरु होता. दि. २१ रोजी त्यांचा शोध सुरु असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते ज्या ठिकाणी बुडाले त्या ठिकाणापासून एक किलामीटर अंतरावर भोकर शिवारात त्यांचा मृतदेह मिळून आला. सुधाकर सोनवणे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी, आई असा परिवार आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रात्री त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्थार करण्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.हे.कॉ. ईश्वर लोखंडे, आर.के. राठोड हे करीत आहेत.


 

 

Previous Post

जीएमसीमध्ये मिळाले अत्यवस्थ नवजात शिशुला जीवदान

Next Post

नांद्रे शिवारात अवैध दारू हातभट्टी उध्वस्थ ; एक जण ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नांद्रे शिवारात अवैध दारू हातभट्टी उध्वस्थ ; एक जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon