• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विजेच्या मोटरची चोरीप्रकरणी दोन तरुणांना अटक, कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 14, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याऱ्या तरुणाला नाशिकमधून अटक

पारोळा पोलीस स्टेशनची कारवाई

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वंजारी शिवारातील एका शेतकऱ्याच्या विहिरीतील इलेक्ट्रिक जलपरी मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी दोन आरोपींना मुद्देमालसह अटक केली आहे.

समाधान गुलाब पाटील (वय ३४) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दि. २४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास वंजारी खु।। ता. पारोळा येथील शिवारातील शेतात असलेली विहीरीत सोडलेली ५५०० रुपये किमतीची टेक्समो कंपनीची ईलक्ट्रीक मोटर जलपरी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. म्हणून दि. ११ ऑक्टोंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्र फिरवली.

पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील, प्रवीण पाटील, आशिष गायकवाड, अभिजीत पाटील, संदीप सातपुते या पथकांनी मोटर चोरी करणारे गोरख प्रकाश मोरे (वय ३३, रा वंजारी ता. पारोळा), लखन रमेश गायकवाड (वय २९,रा. राजीव गांधी नगर, पारोळा) यांना त्यांच्या घरून मुद्देमालासह अटक करण्यात आली.  त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम एम काझी यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.


 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग.स. सोसायटीत अध्यक्षपदी अजबसिंग पाटील बिनविरोध

लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon