• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वराडसीम  गावठी कट्टा प्रकरणात पुन्हा दोन आरोपींना अटक ; 28 पर्यंत पोलीस कोठडी 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2020
in जळगाव
0

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील वराडसीम येथे गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना नऊ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तर गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.

तालुक्यातील वरडसीम येथील पाण्याच्या टाकीजवळ राजेश रमेश तायडे(वय २७, रा.पाडळसे, ह.मु.असोदा), सचिन संतोष सपकाळे (वय २६, रा. वराडसिम) हे  गैरकायदा विना परवाना १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा बळगतांना मिळून आले. पुन्हा 20 रोजी राजू टाक रा. वाल्मिक नगर व मयूर कैलास सपकाळे रा. वराडसीम या दोघांना अटक करण्यात आली आहे . या आरोपींना न्यायालयात हजर केले असता 28 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे .

ही कारवाई डिवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रामकृष्ण कुंभार, सपोनि रुपाली चव्हाण व पोलिस पथकाने केली आहे

Previous Post

अखेर मंगळवारी विद्यापीठ कर्मचारी आंदेालनाचा सुटेल तिढा

Next Post

कृषी विधेयकाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कृषी विधेयकाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!