• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उत्तर महाराष्ट्रातील ५ महापालिकांच्या महापौर निवडीचा बिगुल वाजला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 27, 2026
in 1xbet russia, mostbet azerbaijan, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव महापालिकेत पुन्हा ‘सहा महिन्यांचा महापौर’ पॅटर्न?

​नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जळगावसाठी ६ तर मालेगावसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक; विभागीय आयुक्तांचे आदेश

​जळगाव‌ (प्रतिनिधी) – उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, अहिल्यानगर, जळगाव आणि मालेगाव या पाच महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात विशेष बैठकीचे निर्देश दिले असून, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या शहरांना नवीन कारभारी मिळणार आहेत. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरपालिकेची विशेष बैठक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. तर मालेगाव महानगरपालिकेसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया पार पडेल.

​निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९’ मधील तरतुदींनुसार पार पडेल. नवनिर्वाचित सदस्यांमधून महापौर आणि उपमहापौर यांची निवड गुप्त किंवा हात उंचावून (नियमनानुसार) केली जाईल. ​बैठकीचे इतिवृत्त नोंदवून त्याचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

​नाशिक आणि मालेगाव या दोन्ही महापालिकांच्या निवडीसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हेच पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.


 

 

Previous Post

बोदवड तालुक्यात ग्रामसभेत राडा, सरपंचासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

खळबळ : विमानाला बारामतीत भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ : विमानाला बारामतीत भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

खळबळ : विमानाला बारामतीत भीषण अपघात; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश
1xbet russia

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon