• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आकाशवाणीचौकातील अ‍ॅपेक्स मेडिकलमध्ये चोरी

चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव : शहरातील आकाशवाणी चौकातील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या 4.35 वाजेच्या सुमारास घडली. तसेच त्याच लाईनमध्ये असलेल्या विनोद मेडिकल व विवेकानंद नेत्रालयात देखील चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला परंतु रात्रपाळीस असलेल्या कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी पळ काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अ‍ॅपेक्स मेडिकलमध्ये रात्रपाळीस कर्तव्यावर असलेले चेतन नेवे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. आकाशवाणी चौकातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अपेक्स हॉस्पिटलमधील अपेक्स मेडीकल दुकानाजवळ 20 जून रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास मध्यरात्री तवेरा कारमध्ये अज्ञात तिघेजण आले. कटरच्या सहाय्याने मेडीकलचे शटर उचकावून 8200 रुपयांचा मुद्देमाल लांबविली आहे. त्यानंतर दुसर्‍या घटनेत त्याच रस्त्यावर असलेले विनोद हाॅस्पिटलच्या मेडीकल जवळ 4 वाजून 35 मिनीटांनी तवेराने चोरटे आले. त्यांनी हॉस्पिटलसमोर कार उभी करुन तिघांपैकी पहिला चोरटा तोडला रूमाल आला. हॉस्पिटलच्या वाल कम्पाऊंडच्या भिंतीवरून उडी घेतली. त्यानंतर
दुसरा साथीदार कटर घेवून कम्पाऊंडजवळ आला. तो देखील कम्पाऊंडमध्ये उडी मारून मेडीकल समोर आला. लोखंडी टॉमीच्या मदतीने शटर उचकविण्याचा प्रयत्न करीत असतांना विनोद हॉस्पिटलमध्ये रात्र पाळीसाठी असलेले सुरेश राऊत यांनी बाहेर डोकावून पाहिले असता दोन चोरटे लोखंडी टॉमी आणि कटर घेवून पळ काढतांना दिसून आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर तिसर्‍या घटनेत विवेकानंद नेत्रालय हॉस्पिटल येथील
मेडीकल फोडून पाण्याच्या बाटल्या लांबविल्या आहे.


 

 

Previous Post

योगासन शिबिरात मिळाला निरोगी जीवनाचा मंत्र

Next Post

पुर्ववैमानश्यातून तरुणावर हल्ला: धनश्याम काळे नगरातील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुर्ववैमानश्यातून तरुणावर हल्ला: धनश्याम काळे नगरातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon