• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मायक्रोमेनिया क्वीजचे टीम एडवर्ड जेनर विजेते

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मायक्रोमेनिया क्वीजचे टीम एडवर्ड जेनर विजेते

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव  ( प्रतिनिधी ) –  डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे मायक्रोमेनिया क्वीजमध्ये टीम एडवर्ड जेनर विजेते ठरले.

या स्पर्धेचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. ल्युईस पाश्चर, रॉबर्ट कोच, एडवर्ड जेनर, जोसेफ लिस्चर, अ‍ॅन्टोनी वॉन ल्युव्हेनव्होक या पाच टीमने सहभाग घेतला. पाच राउंडमध्ये ही स्पर्धा झाली. एका टीम मध्ये पाच विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एडवर्ड जेनर संघाने ९५ पाँईटसह प्रथम क्रमांक पटकावला, व्दीतीय विजेते ल्युईस पाश्वर तर तृतीय रॉबर्ट कोच विजेते ठरले. वैष्णवी वानखेडे यांनी सुत्रसंचालन तर आभार डॉ. कैलास वाघ यांनी मानले. परिक्षक म्हणून डॉ. प्रशांत गुडेट्टी यांनी काम पाहीले.  या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. कैलास वाघ, डॉ. भवानी वर्मा यांनी तर गुणलेखक डॉ स्मीता मुंडे, रौनक पटेल यांनी काम पाहिले.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पत्नी भांडे घासत होती, इकडे पतीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा !

Next Post

चाळीसगाव शासकीय निवासी शाळेसाठी ६.६७ कोटींचा निधी मंजूर, कर्मचारी निवासस्थानाला प्रशासकीय मान्यता!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगाव शासकीय निवासी शाळेसाठी ६.६७ कोटींचा निधी मंजूर, कर्मचारी निवासस्थानाला प्रशासकीय मान्यता!

चाळीसगाव शासकीय निवासी शाळेसाठी ६.६७ कोटींचा निधी मंजूर, कर्मचारी निवासस्थानाला प्रशासकीय मान्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!