• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मतदारांची उदासीनता कायम, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ४०.६२ टक्के मतदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मतदारांची उदासीनता कायम, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ४०.६२ टक्के मतदान

शेवटच्या तासांत नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र

जळगांव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४०.६२% मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रतिसाद संमिश्र दिसून आला असून, काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात मतदान झाले, तर काही ठिकाणी मतदान कमी प्रमाणात झालेले दिसले. आता शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा लागलेल्या दिसून येत आहे. मतदारांची उदासीनता चिंतेचा विषय झाली आहे.

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांचे मतदान होत आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात आतापर्यंत ४०.६२% टक्के मतदान झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६ लाख ५५ हजार ३४८ मतदार आज बुधवारी मतदानाचा हक्क बजावून १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्यतः लढत होत आहे.

मतदार संघनिहाय टक्केवारी

चोपडा- 47.04
रावेर- 49.16
भुसावळ – 39.93
जळगांव शहर – 29.3
जळगांव ग्रामीण – 44.88
अमळनेर- – 39.34
एरंडोल – 41.61
चाळीसगाव – 43.15
पाचोरा – 31.37
जामनेर – 42.32
मुक्ताईनगर – 42.51


 

 

Tags: https://kesariraj.com/matdaranchi-udasinta-kayam/
Previous Post

खळबळ, अपक्ष उमेदवाराचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Next Post

पित्यानंतर आता मुलीचेही निधन, सिलेंडर स्फोटातील सातव्या मृत्यूमुळे जळगाव हादरले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पित्यानंतर आता मुलीचेही निधन, सिलेंडर स्फोटातील सातव्या मृत्यूमुळे जळगाव हादरले !

पित्यानंतर आता मुलीचेही निधन, सिलेंडर स्फोटातील सातव्या मृत्यूमुळे जळगाव हादरले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon