• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मतदानाची फेर मतमोजणीची मागणी करणाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मतदानाची फेर मतमोजणीची मागणी करणाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले !

वेळेआधीच अर्ज दिल्यानंतरही अर्ज फेटाळल्याचा कुलभूषण पाटलांचा आरोप

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील  प्रभाग क्रमांक १० येथील महाविकास आघाडीचे उमेदवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार लढत देत होते. निकालामध्ये महायुतीचे उमेदवार यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. त्यानंतर मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी मतदानाची फेर मोजणी करावी म्हणून अर्ज दिला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी हा अर्ज फेटाळून लावला. यावेळी महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-16-at-13.59.19-1.mp4

१२ वाजेच्या सुमारास फेर मोजणीचा अर्ज दिलेला असतानाही मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. तसेच मतपेटी बंद करून स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवून दिल्या, हे चुकीचे आहे असे आरोप कुलभूषण पाटील यांनी केला. या वेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करीत सुरुवातीला पत्रकारांना धक्काबुक्की करीत बाहेर काढले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे घटनास्थळी आले.त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-16-at-14.19.12.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-16-at-14.19.13.mp4

यानंतर मात्र वातावरण चांगले संतप्त झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र कुठल्याही प्रकारचे ऐकून घेतले नाही. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलीस बळाचा वापर करीत उमेदवार कूलभूषण पाटील यांना मारहाण करून तसेच इतर पोलिसांनी इतर कार्यकर्त्यांना धक्काबुक्की  करून त्यांना मतदानाच्या केंद्रबाहेर काढले. या वेळेला वातावरण प्रचंड गरम झाले. प्रसंगी महायुतीचे उमेदवार मात्र मतमोजणीच्या केंद्राच्या आत आणि महाविकास आघाडीचे बाहेर यामुळे देखील वातावरण पुन्हा गरम झाले.

पोलीस प्रशासनाने दूजाभाव केल्याचा आरोप करण्यात आला. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मात्र आतमध्ये आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र मतदान केंद्राबाहेर यामुळे लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा आरोप करीत पोलिसांना लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप केला.


 

 

Tags: matdanachi fer matmojnichi magni
Previous Post

महापालिका निवडणुकीत प्रभाग १७ चे शिवसेना उबाठा गटाचे चारही उमेदवार विजयी

Next Post

जळगाव महापालिकेत कमळ फुलले ; धनुष्यबाण चालले ,घड्याळाने अस्तित्व सांभाळले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव महापालिकेत कमळ फुलले ; धनुष्यबाण चालले ,घड्याळाने अस्तित्व सांभाळले !

जळगाव महापालिकेत कमळ फुलले ; धनुष्यबाण चालले ,घड्याळाने अस्तित्व सांभाळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक
1xbet russia

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात गॅरेज फोडून बुलेट मोटारसायकलचे सुटे भाग लंपास

July 23, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon