• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

डोक्यावर, कपाळावर, उजव्या बाजूला, पाठीवर व पोटावर सपासप प्रहार; गंभीर दुखापत

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीचा शोध सुरू

चाळीसगाव (प्रतिनिधी) : उसनेवार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून तरुणावर लाकडी दांड्याने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना चाळीसगाव शहरातील शिवनेरी टॉवर, भडगाव रोड परिसरात घडली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्यावर, कपाळावर, उजव्या बाजूला, पाठीवर तसेच पोटावर लाकडी दांड्याने सपासप प्रहार करण्यात आले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनंजय परशुराम चौधरी (वय ४४, व्यवसाय शेती, रा. शेवटकर नगर, शिवनेरी टॉवर, भडगाव रोड, चाळीसगाव) यांनी आरोपीला उसनेवार पैसे दिले होते. हे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून आरोपी समाधान छोटू शिंपी (रा. शाहूनगर, भडगाव रोड, चाळीसगाव) याला राग आला.

या रागातून आरोपीने फिर्यादीच्या हातातील लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर, कपाळावर, उजव्या बाजूला, पाठीवर आणि पोटावर सपासप मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करून “तुला आता उडवून टाकतो, तुला जिवंत ठेवत नाही,” अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

ही घटना २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता घडली. घटनेनंतर ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ७.५३ वाजता चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ११५(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोहेकॉ ३०६ प्रशांत पाटील करीत आहेत. आरोपी अद्याप अटक झालेला नसून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026
पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई!
1xbet russia

पारोळा पोलिसांची आगळीवेगळी कारवाई!

September 6, 2026
बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात  शिक्षक दिन साजरा

September 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा शहरात धाडसी घरफोडी; ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon