• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापालिका निवडणुकीत प्रभाग १७ चे शिवसेना उबाठा गटाचे चारही उमेदवार विजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
महापालिका निवडणुकीत प्रभाग १७ चे शिवसेना उबाठा गटाचे चारही उमेदवार विजयी

Oplus_16908288


महापालिका निवडणुकीत प्रभाग १७ चे शिवसेना उबाठा गटाचे चारही उमेदवार विजयी

प्रभाग ६ मधूनही अर्शिन बानू शोएब खाटीक ९४ मतांनी विजयी

Oplus_16908288

जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर महापालिकेची मतमोजणी सुरु असतांना एकीकडे महायुतीच्या उमेदवारांनी विजयाकडे आगेकूच सुरु असतांना महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये चारही उमेदवारअक्षय वंजारी,इब्राहिम पटेल,जरीनाबी शब्बीर शहा ,हीनाबी शाकीर खान हे विजयी झाले असून प्रभाग क्रमांक ६ मधून देखील उबाठा गटाच्या अर्शिन खाटीक यांनी विजय मिळविला आहे. प्रभाग क्रमांक ६ अ च्या उमेदवार अर्शीन खाटीक यांनी भाजपच्या जयश्री धांडे आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या हेतल महेंद्र यांचा पराभव केला आहे. मात्र अवघ्या ९४ मतांच्या आघाडीने अर्शिन खाटीक यांचा विजय झाल्याने पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-16-at-13.29.25.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-16-at-13.29.17.mp4

दरम्यान प्रभाग क्रमांक 10 मध्ये माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना 5692 मते तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार जाकिर खान रसुल खान यांना 5892 मते मिळाली असून त्यांचा २० मतांनी विजय झाला असून कुलभूषण पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी अधिकाऱ्यांकडे केली असून अधिकाऱयांनी न्यायालयात जा असे सांगत अर्ज स्वीकारला नसल्याची तक्रार केल्याने कुलभूषण पाटील यांनी मतमोजणी स्थळी ठिय्या मांडला. त्यामुळे या प्रभागाच्या निकालाकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/01/WhatsApp-Video-2026-01-16-at-13.29.13.mp4

 


 

 

Previous Post

पाचव्या फेरीअखेर चुरस वाढली; प्रभाग ८, ९ आणि १० चे कल जाहीर

Next Post

मतदानाची फेर मतमोजणीची मागणी करणाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मतदानाची फेर मतमोजणीची मागणी करणाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले !

मतदानाची फेर मतमोजणीची मागणी करणाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon