• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनसेची जिल्हा कार्यकारीणी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 7, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरिक्षक विनय भोईटे यांच्या दौर्‍यात पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

मनसे राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे ४ व ५ डिसेंबररोजी जिल्हा दौर्‍यावर होते. कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, मुकुंदा रोटे, चेतन अढळकर, अनिल वाघ, कमलाकर घारू, विनोद शिंदे, राजेंद्र निकम आदींची उपस्थिती होती.

नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. भुसावळ विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष धीरज वाघमारे, तालुका सचिव विलास कोळी; मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्षपदी राहुल काळे, तालुकाध्यक्ष मधुकर भोई, तालुका सचिव अतुल जावरे; जामनेर विधानसभा क्षेत्रात उपजिल्हाध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्षपदी कल्पेश खैरनार, यावल तालुकाध्यक्षपदी जुगल पाटील, यावल शहर अध्यक्षपदी आकाश चोपडे, रावेर तालुकाध्यक्षपदी डॉ. मनीष फेगडे, अमळनेर विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्षपदी संदीप पाटील, तालुका सचिवपदी अरूण गव्हाणे, शहर अध्यक्षपदी धनू साळुंखे, शहर सचिवपदी आकाश महाले, धरणगाव तालुकाध्यक्षपदी राजू कोळी, तालुका सचिवपदी हेमंत महाजन, जळगाव तालुकाध्यक्षपदी हेमंत कोळी, तालुका सचिव भरत पाटील, गट अध्यक्षपदी उमेश धनगर, शैलेश चौधरी, नशिराबाद शहर अध्यक्षपदी जितेंद्र बर्‍हाटे, शहर सचिव अमोल माळी, चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी संग्राम शिंदे, शहर अध्यक्षपदी अण्णा विसपुते, भडगाव तालुकाध्यक्षपदी आबा पाटील, शहराध्यक्ष म्हणून सुनील सूर्यवंशी, पाचोरा तालुकाध्यक्षपदी शुभम पाटील, शहर अध्यक्षपदी ऋषिकेश भोई, एरंडोल तालुकाध्यक्षपदी विशाल सोनार, शहराध्यक्षपदी संदेश पाटील, पारोळा तालुकाध्यक्षपदी वसंत पवार यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.


 

 

Previous Post

किनगावच्या बेपत्ता तरूणाचा मृतदेह विहीरीत आढळला

Next Post

कन्नड घाटातून पूर्ण वेळ अवजड वाहतूक सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कन्नड घाटातून पूर्ण वेळ अवजड वाहतूक सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका
खान्देश

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
क्राईम

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मध्य रेल्वे द्वारा पूजा, दिवाळी व छठ सणाच्या कालावधीत विशेष गाड्यांचे संचालन

September 25, 2026
एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

एरंडोलमधील गुन्हेगारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

September 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon