• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मजुरीचे आमिष दाखवून शेतात नेले; मारहाण करून मोबाईलद्वारे ८ हजार रुपये लुटले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार; तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा, तिन्ही आरोपी अटकेत

रावेर ( प्रतिनिधी ) – मजुरीचे काम देण्याचे आमिष दाखवून एका बांधकाम ठेकेदाराला शेतात नेऊन मारहाण करत मोबाईलद्वारे फोन-पे अॅपमधून ८ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी शेख जाबीर शेख अमान (वय ४१, रा. फारुकी आजम कॉलनी, चिनावल, ता. रावेर) हे बांधकाम ठेकेदार आहेत. आरोपी मुस्तकीम याने दोन मजूर कामासाठी उपलब्ध असल्याचे सांगून फिर्यादीला अजंदा रेल्वे पुलाजवळील परिसरात बोलावले. तेथे त्याच्या अन्य दोन साथीदारांसह फिर्यादीला एका केळीच्या शेतात नेण्यात आले.

शेतात नेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्यांच्याकडील रोख रक्कम मागितली. फिर्यादीकडे केवळ ५०० रुपये असल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला.

आरोपींनी मोबाईलमधील फोन-पे अॅप उघडून पिन क्रमांक विचारला. सुरुवातीला फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपींनी पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी फिर्यादीने पिन क्रमांक दिल्यानंतर आरोपींनी फोन-पेद्वारे ५ हजार आणि ३ हजार असे एकूण ८ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले.

या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
पुण्याला गेल्याचा फायदा घेत घरफोडी; रोख रकमेसह ७४ हजारांचा ऐवज लंपास


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा डिजिटल वॉच; सायबर पॅट्रोलिंगद्वारे विशेष मोहीम सुरू

Next Post

जामनेर तालुक्यातील दर्शन पार्क परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर तालुक्यातील दर्शन पार्क परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव
Uncategorized

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

July 7, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा शहरातील देशमुखवाडीत घरफोडी; सोन्याचे कॉईन आणि रोख रक्कम चोरी

July 7, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर तालुक्यातील दर्शन पार्क परिसरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 7, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

मजुरीचे आमिष दाखवून शेतात नेले; मारहाण करून मोबाईलद्वारे ८ हजार रुपये लुटले

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

गर्भ पोटातच फुटलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेमुळे वाचला जीव

July 7, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा शहरातील देशमुखवाडीत घरफोडी; सोन्याचे कॉईन आणि रोख रक्कम चोरी

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon