• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विहिरीत काम करताना विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विहिरीत काम करताना विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू 

पाचोरा तालुक्यातील वडगाव मोलाणे येथील घटना
मृताच्या नातेवाईकांना महावितरणकडून धनादेश प्रदान 
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील वडगाव मोलाणे येथे मंगळवारी दि. १८ जून रोजी दुर्घटना घडली आहे. सकाळी ९ वाजेच्या सुमारास विहीर दुरुस्तीसाठी उतरलेल्या मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान महावितरण कंपनीकडून २० हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतरच मृताचे प्रेत नातेवाईकांनी स्वीकारले.
कैलास युवराज पाटील (वय ४७, रा. भडगाव पेठ, ता. भडगाव) असे मयत मजुरांचे नाव आहे. ते पेठेत परिवारासह राहतात. शेतकऱ्यांच्या शेतात  विहीर दुरुस्तीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.  मंगळवारी दि. १८ जून रोजी सकाळी त्यांना पाचोरा तालुक्यात वडगाव मोलाणे येथे दिघी शिवारात एका शेतकऱ्याचा शेतात विहिरीच्या बांधकामासंदर्भात बोलावले होते. विहिरीत काम करीत असताना महावितरणच्या वायरमुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
त्यांना तत्काळ पाचोरा रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. सदर घटनेबाबत पाचोरा पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मजुराच्या मृत्यूयप्रकारणी नातेवाईकांनी आर्थिक मदतीची अपेक्षा शासनाकडून व्यक्त केली आहे. तर हा मृत्यू महावितरणच्या दुर्लक्षामुळे झाला असल्याचे सांगून त्यांनी भरपाई द्यावी अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली आहे.
दरम्यान, पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये नुकसान भरपाई मिळावी अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पुढाकार घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर अधिकारी सागर कदम यांनी पाचोरा रुग्णालयात येऊन नातेवाईकांना प्राथमिक २० हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच आणखी मदतीसाठी कागदपत्रे मागितले असून त्यानुसार प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

शौचास गेलेल्या महिलेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू !

Next Post

पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon