• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील माहेरवाशिण महिलेची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

आशाबाबा नगर परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : – शहरातील हरीविठ्ठल येथे माहेर असलेल्या विवाहितेने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी  उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

योगिता सचिन भावसार (वय-४०) रा. वर्शी ता.जि.धुळे असे मयत महिलेचे नाव आहे.  योगिता या महिला रा. वर्शी ता.जि.धुळे येथे पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या तब्येत खराब असल्यामुळे त्या जळगावतील माहेरी येथे आलेल्या होत्या. दरम्यान रविवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता त्या निघून गेल्या होत्या. त्यांनी आशाबाबा नगर जवळील रेल्वे खंबा नंबर ४१७/८ जवळ धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला.  सुरुवातीला मृतदेह अनोळखी होता. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून योगिता सचिन भावसार असे मयत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न केले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. ओळख पटल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात धाव घेवून एकच आक्रोश केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  मयत महिलेच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/mahilechi-relwaykhali-aatmahatya/
Previous Post

विद्युत डीपीजवळ विजेच्या धक्क्याने तीन म्हशी जागीच ठार

Next Post

जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नांद्रा येथे मुलाची बापाला मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट
1xbet russia

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला
महाराष्ट्र

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
क्राईम

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon