• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महिलाशक्तीचे महत्त्व अधोरेखित करून महिला आपले कर्तव्य सिद्ध करू शकतात – आ. किशोर पाटील

नगरदेवळ्यात अनोखा रक्षाबंधन सोहळा संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2021
in जळगाव
0

नगरदेवळा (प्रतिनिधी) – प्रत्येक वेळी नशीब मदत करेल अशा गैरसमजात न राहता स्त्रियांनी आर्थिक सक्षमीकरणसाठी संधी शोधणे आवश्यक असून गावगाड्याच्या विकासात देखील महिलांचे योगदान महत्वाचे असल्याने महिला आपले कर्तव्य सिद्ध करू शकतात असे प्रतिपादन आ. किशोर आप्पा पाटील यांनी सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात केले.

आज गावात राष्ट्रवादी युवती तालुका प्रमुख अभिलाषा रोकडे व उमेद महिला (बचत गट) अभियानाच्या सौ.अंजली चौहान यांच्या माध्यमातून सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी पाचोरा-भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हापरिषदेचे गटनेते रावसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, पंचायत समिती सदस्या मंगलाताई पवार, शिवणारायन जाधव, नगरसेवक विकास पाटील, पीपल्स बँक संचालक अविनाश कुडे, उपसरपंच विलास पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सर्वांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

माजी आमदार दिलीप वाघ यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही आमदार व आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे कौतुक केले. आमदार किशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नुसतं घरकाम करणे ही महिलांची जबाबदारी नसून प्रत्येक क्षेत्रात महिलांना आरक्षण मिळत आहे. त्यामुळं महिला एकत्रित आल्या तर महिलांमध्ये असणारे संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, अर्थकारणाची सांगड, जबाबदारीची जाणीव, परिस्थिती हाताळण्याची कला, विविध स्वयंरोजगार व सामाजिक उपक्रम राबवून महिला आपले कर्तव्य सिद्ध करू शकतात. यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुण्यासह, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस बांधव, वैद्यकीय, विजवीतरण, पत्रकार, शिक्षक व विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना औक्षण करून राखी बांधण्यात आली. त्यावेळी जवळपास दोनशे महिलांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे आमदार किशोर पाटील यांच्या तर्फे रक्षाबंधन भेट म्हणून सर्व महिलांना साडीचा आहेर देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिलाषा रोकडे, अंजली चौहान व त्यांच्या सहकारी यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन जी.यु.पवार सर यांनी केले.


 

 

Previous Post

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा कधी सुटणार पाढा? – श्रीकांत मराठे यांचा आर्त सवाल

Next Post

विद्यार्थ्यानी जिद्द, चिकाटी व प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते – मा.आमदार दिलीप भाऊ वाघ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यार्थ्यानी जिद्द, चिकाटी व प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते - मा.आमदार दिलीप भाऊ वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon