• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माहेश्वरी समाजाचे ऑनलाईन वधू – वर परिचय संमेलन 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे ऑनलाइन वधू – वर परिचय संमेलनाचे आयोजन २३ व २४ ऑक्टोबर रोजी महेश प्रगती मंडळ येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. प्रमुख अतिथी प्रदेश माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्रीकिसन भंसाली, विवाह समुपदेशक निशा चांडक ऑनलाईन उपस्थित होते.

जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर झंवर, सचिव सुरजमल सोमाणी, प्रमोद झंवर, वासुदेव बेहेडे, सुभाष जाखेटे, डॉ.जगदीश लढ्ढा, विवेकानंद सोनी, प्रदेश संघटनमंत्री प्रा.संजय दहाड, प्रदेश उपाध्यक्ष मनीष झंवर, जिल्हाध्यक्ष एड.नारायण लाठी, जिल्हा सचिव माणकचंद झंवर, जिल्हा महिला अध्यक्षा राधा झंवर, डॉ.संगीता चांडक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

महेश वंदना मनीषा झंवर, सायली झंवर, वैष्णवी झंवर यांनी गायली. शामसुंदर झंवर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रा संजय दहाड यांनी केले
विवाह समुपदेशक निषा चांडक यांनी मार्गदर्शन केले. श्रीकिसन भंसाली यांनी व श्यामसुंदर सोनी यांनी समाजाची स्थिती, वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यासाठी घ्यावयाची काळजी इ. विषयावर मार्गदर्शन केले.

परिचय संमेलनात १५० पेक्षा जास्त युवती व ३५० पेक्षा जास्त युवकांनी सहभाग नोंदविला. २०० युवक युवती व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी ऑनलाईन चर्चा केली. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुण्याचे धिरज मर्दा, विशाल मंत्री, तेजस देपुरा, गिरीश झंवर, महेश मंडोरे, दीपक कासट, अभिजीत झंवर, शेपाली लाठी, सोनल सोमाणी, सोनाली जाजू, प्रा.बी.जे.लाठी, राजेंद्र काबरा, निधी भट्टड, राणी लाहोटी, रुपेश झंवर, जगदीश जाखेटे, अनुप जाजू, प्रशांत बियाणी, विलास करवा, चेतन दहाड, स्वप्निल मालपाणी, स्वाती झंवर, रचना मंत्री, हर्षल जाखेटे, दीपक लढ्ढा, प्रदीप मणियार, अजय दहाड, सुनील कासट, कैलास लाठी, विनोद मुंदडा, गोविंद लाठी, लोकेश राठी, एड.राहुल झंवर, वासंती बेहेडे, सरीता लाठी, योगेश मंडोरा, सुभाष जाखेटे यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

चार मुलांना विष पाजून माजी सैनिकाची आत्महत्या

Next Post

अजूनही देणारे आहेत , घेणाऱ्यांची संख्या कमी – ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अजूनही देणारे आहेत , घेणाऱ्यांची संख्या कमी - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon