पाचोरा ( प्रतिनिधी ) – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनात राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले
या दिवंगत नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन माजी आमदार दिलीप वाघ यांनीं केले यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष विकास पाटील ,बाजार समितीचे प्रशासक चंद्रकांत धनवडे, सचिव बोरुडे , राहुल बोरसे , रविन्द्र पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.