• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान ; २३ नोव्हेंबरला लागणार निकाल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान ; २३ नोव्हेंबरला लागणार निकाल

राज्यभरात आचारसंहिता लागू, एकाच टप्प्यात होणार निवडणुका

नवी दिल्ली (वृत्तसेवा) :- केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबरला होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारांना माहिती दिली. आम्ही नुकताच महाराष्ट्र आणि झारखंड येथील दौरा केला. तेथील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. येथील माहिती जाणून घेतली.(केएसएन) महाराष्ट्र राज्यात ९ कोटी ५८ लाख मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष ४ कोटी ६६ लाख महिला, महिला ४ कोटी ६४ लाख, तृतीयपंथी ५६ हजार असे मतदार आहेत. राज्यभरात १८६ मतदान केंद्र आहेत. दिनांक २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे.

वय वर्ष ८५ वरील जेष्ठ नागरिकांना राहत्या घरून मतदान करता येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे. पूर्ण मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. राज्यभरात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहेत. अर्ज २२ ऑक्टोबर पासून घेण्यास सुरुवात होणार आहे. (केएसएन)अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर राहील. अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे.

दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व पक्षांची आता एकच धावपळ उडाली असून पक्षांचे चिन्ह आणि पक्षांच्या नेत्यांचे बॅनर खाली घेण्यासाठी आता सुरुवात करण्यात आली आहे.


 

 

Tags: #maharashtratat-20-nov-matdan
Previous Post

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक, तक्रारदारास पोलिसांकडून रक्कम परत

Next Post

पोस्टर व रांगोळी स्पर्धा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोस्टर व रांगोळी स्पर्धा उत्साहात

पोस्टर व रांगोळी स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Uncategorized

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा
1xbet russia

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
वीजचोरी करणाऱ्या सहा जणांवर अखेर गुन्हा दाखल
1xbet russia

​स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावात मध्यरात्री बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; २ लाखांच्या ट्रॅक्टरसह वाळू जप्त, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026
शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

शिरसोलीत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोलर प्रकल्पाची घोषणा

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon